मराठी गज़ल

मराठी गज़ल तुझ्या समोर मला गझल गायचा आहे, गिळून घोट कडू, चंद्र घायचा आहे. विकून दर्द ईथे दाद ध्यायची असते, बुडून खोल मला शोध ध्यायचा आहे. हरेक शब्द ईथे घालितो गळ्यात गळा, अनोळखी तरिही गाव व्हायचा आहे. मिठीत कैद मला तू जरी किती केले, अजून भेटीचा दिवस यायचा आहे. मनात पाउस हा वाट पाहतो आहे,…

Read More